गुरुवार, २७ मे, २०२१

NET/ SET in Social Work in Marathi ( NET/ SET समाजकार्य मार्गदर्शन मालिका भाग १ )

  नमस्कार मित्रांनो ,

                    26 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणाऱ्या SET परीक्षेबाबत ची सूचना https://setexam.unipune.ac.in या website वर उपलब्ध झाली आहे . या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत  10 जून 2021 आहे .

परीक्षेची योजना

अ) SET परीक्षा ऑब्जेक्टिव्ह मोडमध्ये घेण्यात येईल. चाचणीमध्ये दोन पेपर असतील. दोन्ही पेपर फक्त वस्तुनिष्ठ ( बहुपर्यायी ) प्रश्न असतील आणि परीक्षा दिवशी दोन वेगवेगळ्या सत्रात परंतु  break न घेता     आयोजित केली जाईल:




सत्र   पेपर               बहुपर्यायी               गुण                                   कालावधी       



                           

प्रथम     I                 अनिवार्य 50           50 x 2 =100 1 तास (सकाळी 9.00 ते सकाळी 11.00)




द्वितीय II 100 अनिवार्य .                         100 x 2 = 200      2 तास (सकाळी 11.30 ते रात्री 01.30)



पेपर I :

पेपर I म्हणजे  शिक्षकी अभियोग्यता आणि संशोधन वृत्ती ची  चाचणी  , यात शिक्षकी अभियोग्यतेवर आधारित प्रश्न विचारले जातात यात प्रमुक्ळ्याने अध्ययन आणि अध्यापन या विषयी प्रश्न असतात , संधोधन वृत्ती वर प्रश्न असतात , चालू घडमोडी,  अंकगणित आणि सामान्य ज्ञान यावरही प्रश्न असतात या पेपर मध्ये अनेक विद्यार्थ्यांना खूप कमी मार्क्स मिळतात कारण या विषयची तयारी त्यांनी योग्य प्रकारे केलेली नसते , खरेतर यात चागले गुण मिळण्याची संधी आहे आणि नेमके या पेपर मध्ये कमी गुण मिळाल्याने पेपर 2 मध्ये चांगले गुण मिळूनही सरासरी मेरीट मध्ये येण्याची संधी हुकते आणि १-2 मार्कांनी SET ची पात्रता परीक्षा राहून जाते. पेपर I करता माझ्या अनुभवानुसार सर्वाधिक उपयुक्त पुस्तक म्हणजे विद्या भारती प्रकाशनाचे NET-SET मार्गदर्शक पुढील लिंक वर क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता   

हे पुस्तक पेपर I साठी अतिशय उपयुक्त आहे ,पेपर I मध्ये विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या घटकावर आधारित प्रश्न उपलब्ध आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

5 minutes for English learning

  Daily Dose of English

सर्वाधिक वाचले गेलेले पोस्ट