गुरुवार, १३ मे, २०२१

Lets speak in English

 Good morning All,

                         I am really happy with your responses, It shows that I have chosen the right topic. Let's get started.....

  • कोणतीही भाषा शिकण्यासाठी  4  कौशल्यांची गरज असते .
  • हि 4 कौशल्य क्रमानुसार शिकावे लागतात 1. LISTENIG 2. SPEAKING 3. READING 4. WRITING
  • ENGLISH भाषा शिकताना आपला हा क्रम चुकतो कारण आपण सुरवात वाचण्या पासून करतो , फक्त A-Z alphbets  आपण एकतो आणि नंतर बोलतो मात्र जेव्हा वाक्य बोलण्याची वेल येते तेव्हा आपण वाचन करतो .
  • ENGLISH भाषा बोलता न येण्याचे कारण म्हणजे आपण ENGLISH भाषेत जास्त काही ऐकत (listen) नाही .
  • ENGLISH भाषेत जास्त काही न ऐकल्यामुळे,आपल्याला ते या भाषेच उच्चार आणि वाक्याचे प्रकार कळत नाहीत . उदा. आपण मराठी किंवा अहिराणी किंवा आपली मातृभाषा लहानपणापासुन ऐकत असतो त्यामुळे विविध वाक्य, बोलण्याची तऱ्हा म्हजे आरोह-अवरोह, चेहऱ्यावरील हावभाव यांचे आपण निरीक्षण करत असतो त्यामुळे जेव्हा आपण एखादे वाक्य बोलतो तर ते आपण ऐकलेल्या वाक्यांची पुनरावृत्ती असते, त्यावेळी अआप्न grammar चा विचार करत नाही.
  • ENGLISH  हि आपली मातृभाषा नाही त्यामुळे ENGLISH  भाषेतील वाक्य आपल्या कानावर पडत नाहीत आणि आपण ENGLISH  बोलण्यात कमी पडतो,
  • या Blog वर visit करणारे सर्व वाचक किमान  हे 12 वी उत्तीर्ण  आहेत व त्यांना grammar ची ओळख आहे हे गृहीत धरून आपण English  भाषेत बोलणे शिकणार आहोत .
  • या पद्धतीचा क्रम भाषा शास्त्राच्या  नियमानुसार आहे म्हणजेच 1. LISTENIG 2. SPEAKING 3. READING 4. WRITING
  • या क्रमानुसार आपण सराव करून घेणार आहोत  सुरवातीला प्रत्येक कौशल्याचे 10  वेळा सराव करणार आहोत .
  • 10 वेळा सराव म्हणजे 10 post  प्रत्येक कौशल्यावर असतील , तसेच तुम्हाला या कौशल्याच्या सरावासाठी किमान 5-10 मिनिट्स द्यावे लागतील 
आज अक्षय तृतीया आहे आणि तुमच्या जीवनात अक्षय असणारे एक गोष्ट असते ती म्हणजे ज्ञान , तर चला आज आपण Listening Skill शिकुया, चांगला श्रोता चांगला वक्ता असतो ,म्हणून आज मी तुम्हाला English भाषेतील एक short sotry सांगणार आहे 


Story ऐकण्यासाठी लिंक खाली देत आहे

                           https://www.spreaker.com/show/bhushan-rajputs-podcast

या लिंक वर तुम्हाला ऐकता येईल 



 सर्वांनी Story ऐकली असेलच  आता वेळआहे तुम्ही किती मनापासुन story ऐकली आहे ते तपासण्याची 

खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे आहेत. तुम्ही तुमची उत्तरे comment BOX मध्ये type  करू शकता 

Assignment 1: complete the sentece with correct word

1. Once there was a village called ...............................

2.Rima was a cute girl studying in the ....................... class.

3.Rima thought the............................. must be the friend of her father.

4. Ramesh gave ..................... to Ramesh.

5. Sujata was .............................. of Dinesh.

solve the above questions and answer in the comment box.

१६ टिप्पण्या:

  1. 1) Rampur 2) 5 nd 3) Manoj 5) wife 4)Ramesh gave...to Ramesh please answer sir

    उत्तर द्याहटवा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.

5 minutes for English learning

  Daily Dose of English

सर्वाधिक वाचले गेलेले पोस्ट