Spoken English लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Spoken English लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, १६ जून, २०२१

20 question and answers to use in daily conversation to get Personal information( दैनंदिन जीवनात वैयक्तिक माहिती विचारण्यासाठीचे 20 प्रश्न )

नमस्कार ,

मागच्या blog मध्ये आपण English भाषेतील 80 सहज सोपी वाक्ये   जी दैनंदिन जीवनात वापरली जातात ती अभ्यासली . या blog मध्ये आपण English भाषेत प्रश्न कसे विचारायचे हे शकणार आहोत , भाषा शिकताना प्रश्न विचारता येणे आवश्यक आहे कारण प्रश्न आविचारून एकाद्या वस्तु,व्यक्ती,स्थळ आणि आणि आपल्याला  कुतूहल असलेल्या अनेक गोष्टींचे ज्ञान प्राप्त करून घेता येत असते .What, Where ,How and who सारख्या शब्दांनी English मधील सामान्य प्रश्न सुरु होतात .



. English भाषेत प्रश्न विचारण्याचा सराव करून आपण आत्मविश्वास वाढवु शकतो व इंग्लिश भाषेची भीती कमी होते. या blog मध्ये अतिशय सहज सोपे प्रश्न जे एकाद्या अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी बोलताना विचारता येतील असे आहेत . हे प्रश्न लहान व सोपे आहेत त्यामुळे या प्रश्नाचा सर्व करताना ते प्रश्न मोठ्याने वाचावेत तसेच या प्रश्नाचे उत्तरे हि दिली आहेत त्यमुळे तुम्ही दोन व्यक्ती मिळून प्रश्न विचारण्याचा सर्व करू शकता .एका व्यक्ती प्रश्न विह्कॅरेल तर दुसरा त्याचे उत्तरे देईल या मुले तुमचे उच्चार हि सुधारतील .खालील लिंक वर क्लिक करून ते प्रश्न पाहू शकता 

20 प्रश्न -वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी येथे क्लिक करा 

आशा करतो कि तुम्हा सर्वाना भरपूर प्रश्न असतील आणि ते तुम्ही Comment Box मध्ये विचाराल आणि तुम्हाला हव्या असलेल्या विषयावर नोट्स ,माहिती हवी असेल तर तो विषय Comment Box मध्ये टाका किंवा संपर्क form च्या माध्यमातून मला विचारू शकता .

गुरुवार, १३ मे, २०२१

Lets speak in English

 Good morning All,

                         I am really happy with your responses, It shows that I have chosen the right topic. Let's get started.....

  • कोणतीही भाषा शिकण्यासाठी  4  कौशल्यांची गरज असते .
  • हि 4 कौशल्य क्रमानुसार शिकावे लागतात 1. LISTENIG 2. SPEAKING 3. READING 4. WRITING
  • ENGLISH भाषा शिकताना आपला हा क्रम चुकतो कारण आपण सुरवात वाचण्या पासून करतो , फक्त A-Z alphbets  आपण एकतो आणि नंतर बोलतो मात्र जेव्हा वाक्य बोलण्याची वेल येते तेव्हा आपण वाचन करतो .
  • ENGLISH भाषा बोलता न येण्याचे कारण म्हणजे आपण ENGLISH भाषेत जास्त काही ऐकत (listen) नाही .
  • ENGLISH भाषेत जास्त काही न ऐकल्यामुळे,आपल्याला ते या भाषेच उच्चार आणि वाक्याचे प्रकार कळत नाहीत . उदा. आपण मराठी किंवा अहिराणी किंवा आपली मातृभाषा लहानपणापासुन ऐकत असतो त्यामुळे विविध वाक्य, बोलण्याची तऱ्हा म्हजे आरोह-अवरोह, चेहऱ्यावरील हावभाव यांचे आपण निरीक्षण करत असतो त्यामुळे जेव्हा आपण एखादे वाक्य बोलतो तर ते आपण ऐकलेल्या वाक्यांची पुनरावृत्ती असते, त्यावेळी अआप्न grammar चा विचार करत नाही.
  • ENGLISH  हि आपली मातृभाषा नाही त्यामुळे ENGLISH  भाषेतील वाक्य आपल्या कानावर पडत नाहीत आणि आपण ENGLISH  बोलण्यात कमी पडतो,
  • या Blog वर visit करणारे सर्व वाचक किमान  हे 12 वी उत्तीर्ण  आहेत व त्यांना grammar ची ओळख आहे हे गृहीत धरून आपण English  भाषेत बोलणे शिकणार आहोत .
  • या पद्धतीचा क्रम भाषा शास्त्राच्या  नियमानुसार आहे म्हणजेच 1. LISTENIG 2. SPEAKING 3. READING 4. WRITING
  • या क्रमानुसार आपण सराव करून घेणार आहोत  सुरवातीला प्रत्येक कौशल्याचे 10  वेळा सराव करणार आहोत .
  • 10 वेळा सराव म्हणजे 10 post  प्रत्येक कौशल्यावर असतील , तसेच तुम्हाला या कौशल्याच्या सरावासाठी किमान 5-10 मिनिट्स द्यावे लागतील 
आज अक्षय तृतीया आहे आणि तुमच्या जीवनात अक्षय असणारे एक गोष्ट असते ती म्हणजे ज्ञान , तर चला आज आपण Listening Skill शिकुया, चांगला श्रोता चांगला वक्ता असतो ,म्हणून आज मी तुम्हाला English भाषेतील एक short sotry सांगणार आहे 


Story ऐकण्यासाठी लिंक खाली देत आहे

                           https://www.spreaker.com/show/bhushan-rajputs-podcast

या लिंक वर तुम्हाला ऐकता येईल 



 सर्वांनी Story ऐकली असेलच  आता वेळआहे तुम्ही किती मनापासुन story ऐकली आहे ते तपासण्याची 

खाली दिलेल्या रिकाम्या जागी योग्य शब्द भरायचे आहेत. तुम्ही तुमची उत्तरे comment BOX मध्ये type  करू शकता 

Assignment 1: complete the sentece with correct word

1. Once there was a village called ...............................

2.Rima was a cute girl studying in the ....................... class.

3.Rima thought the............................. must be the friend of her father.

4. Ramesh gave ..................... to Ramesh.

5. Sujata was .............................. of Dinesh.

solve the above questions and answer in the comment box.

5 minutes for English learning

  Daily Dose of English

सर्वाधिक वाचले गेलेले पोस्ट