BLOG वर तुम्हाला संपर्क फॉर्म ( contact form ) दिसत असेल त्यात तुमचा Email ID व नाव टाका आणि तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया माझ्या पर्यंत पोहचवा किंवा subscribe करा म्हणजे तुम्हाला आवश्यक असलेल्या मुद्द्यावर blog लिहिता येईल . खालील लिंक वर क्लिक करून तुम्हाला वाक्य पाहता येतील
गुरुवार, ३ जून, २०२१
दैनंदिन जीवनात वापरता येणारी ENGLISH भाषेतील सहज सोपी वाक्य ( SIMPLE SENTENCES TO USE IN DAY TO DAY LIFE IN ENGLISH LANGUAGE)
दैनंदिन जीवनात वापरता येणारी ENGLISH भाषेतील सहज सोपी वाक्य वापरून आपण ENGLISH भाषेत बोलण्याचा सराव करू शकतो ,
सततच्या सरावाने आपला आत्मविश्वास वाढतोआज आपण ज्या वाक्यांचा अभ्यास व सर्व करणार आहोत ती वाक्ये अतिशय सहज सोपी आणि लहान लहान आहेत मात्र त्यांचा दैनदिन जीवनात अनेकदा उपयोग होतो , छोटी छोटी वाक्ये बोलण्याचा सराव झाल्या नंतर आपण मोठी वाक्य आत्मिविश्वासाने बोलू शकतो .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
5 minutes for English learning
Daily Dose of English
सर्वाधिक वाचले गेलेले पोस्ट
-
हुकुमशहा हा शब्द उच्चारल्यावर डोळ्यासमोर हिटलर ,मुसोलिनी, स्टँलिन यांचे चित्र समोर येते, सध्या किंम जोंग उन हा हुकुमशहा त्याच्या कारनाम्या...
-
ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये खरा भारत खेड्यात राहतो अस महात्मा गांधी यांनी म्हटले होते , ते आजही योग्य आहे कारण भारताची मोठी लोकसंख्या आजह...
-
Active Voice: "Did she finish the assignment?" Passive Voice: "Was the assignment finished by her?" Active Voice...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.