नमस्कार ,
मागच्या blog मध्ये आपण English भाषेतील 80 सहज सोपी वाक्ये जी दैनंदिन जीवनात वापरली जातात ती अभ्यासली . या blog मध्ये आपण English भाषेत प्रश्न कसे विचारायचे हे शकणार आहोत , भाषा शिकताना प्रश्न विचारता येणे आवश्यक आहे कारण प्रश्न आविचारून एकाद्या वस्तु,व्यक्ती,स्थळ आणि आणि आपल्याला कुतूहल असलेल्या अनेक गोष्टींचे ज्ञान प्राप्त करून घेता येत असते .What, Where ,How and who सारख्या शब्दांनी English मधील सामान्य प्रश्न सुरु होतात .
. English भाषेत प्रश्न विचारण्याचा सराव करून आपण आत्मविश्वास वाढवु शकतो व इंग्लिश भाषेची भीती कमी होते. या blog मध्ये अतिशय सहज सोपे प्रश्न जे एकाद्या अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी बोलताना विचारता येतील असे आहेत . हे प्रश्न लहान व सोपे आहेत त्यामुळे या प्रश्नाचा सर्व करताना ते प्रश्न मोठ्याने वाचावेत तसेच या प्रश्नाचे उत्तरे हि दिली आहेत त्यमुळे तुम्ही दोन व्यक्ती मिळून प्रश्न विचारण्याचा सर्व करू शकता .एका व्यक्ती प्रश्न विह्कॅरेल तर दुसरा त्याचे उत्तरे देईल या मुले तुमचे उच्चार हि सुधारतील .खालील लिंक वर क्लिक करून ते प्रश्न पाहू शकता
20 प्रश्न -वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी येथे क्लिक करा
आशा करतो कि तुम्हा सर्वाना भरपूर प्रश्न असतील आणि ते तुम्ही Comment Box मध्ये विचाराल आणि तुम्हाला हव्या असलेल्या विषयावर नोट्स ,माहिती हवी असेल तर तो विषय Comment Box मध्ये टाका किंवा संपर्क form च्या माध्यमातून मला विचारू शकता .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.