शनिवार, १९ जून, २०२१

दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना

 भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. भारतातील बेरोजगारीचे अनेक कारणे आहेत,त्यातील प्रमुख कारण म्हणजे कौशल्याचा अभाव. भारतातच नव्हे तर जगभरात कौशल्य असणाऱ्या कामगारांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे .भारतात असलेली तरुण लोकसंख्या हि मागणी पूर्ण करू शकते .



भारत सरकारच्या Ministry of Rural Development  ( ग्रामीण विकास मंत्रालयाने ) २०१४ मध्ये या योजनेची घोषणा केली. हि योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती योजना चा भाग आहे .ग्रामीण भागातील लोकांचे जीवन समृद्ध करण्या बरोबरच युवकाना कौशल्य देता यावे यासाठी  दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना चा अंतर्भाव  राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती योजना मध्ये करण्यात आला आहे .

दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील  १५ ते ३५ वयोगटातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देते . या योजनेमुळे Make in India, Stand Up India, Smart City या सारख्या प्रकल्पांना लागणारे मनुष्यबळ मिळणार आहे . भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 69 %  लोकसंख्या हि 18-35 या वयोगटातील म्हणजेच तरुण आहे त्यामुळे या योजनेची गरज अधोरेखित होते.

National Policy for skill development and Entrepreneurship 2015 अंतर्गत एकूण 24 कौशल्यांची गरज नोंदविली आहे .दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 28 राज्यातील 689 जिल्ह्यातील 7,426 गटात राबविली जात असून 50 उद्योगांना आवश्यक असलेले 502 प्रकारचे कौशल्य (trade) चे प्रशिक्षण दिले जात आहे आता पर्यंत 9.9 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळाले असून  5.5 तरुणांना नोकरी मिळाली आहे 

या योजनेची  तीव्र गरज ग्रामीण भागात आहे कारण ग्रामीण भागातील बेरोजगारीचे मुख्य कारण कौशल्याचा अभाव हे आहे . कौशल्य पूर्ण शिक्षण घेतलेल्या तरुणांना शहरात चांगली नोकरी मिळू शकते . योजने अंतर्गत शिवणकाम, शेतीकाम ,बागकाम ते अतिशय अवघड व मोठ्या उद्योगांना आवश्यक असे तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते .

बुधवार, १६ जून, २०२१

20 question and answers to use in daily conversation to get Personal information( दैनंदिन जीवनात वैयक्तिक माहिती विचारण्यासाठीचे 20 प्रश्न )

नमस्कार ,

मागच्या blog मध्ये आपण English भाषेतील 80 सहज सोपी वाक्ये   जी दैनंदिन जीवनात वापरली जातात ती अभ्यासली . या blog मध्ये आपण English भाषेत प्रश्न कसे विचारायचे हे शकणार आहोत , भाषा शिकताना प्रश्न विचारता येणे आवश्यक आहे कारण प्रश्न आविचारून एकाद्या वस्तु,व्यक्ती,स्थळ आणि आणि आपल्याला  कुतूहल असलेल्या अनेक गोष्टींचे ज्ञान प्राप्त करून घेता येत असते .What, Where ,How and who सारख्या शब्दांनी English मधील सामान्य प्रश्न सुरु होतात .



. English भाषेत प्रश्न विचारण्याचा सराव करून आपण आत्मविश्वास वाढवु शकतो व इंग्लिश भाषेची भीती कमी होते. या blog मध्ये अतिशय सहज सोपे प्रश्न जे एकाद्या अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी बोलताना विचारता येतील असे आहेत . हे प्रश्न लहान व सोपे आहेत त्यामुळे या प्रश्नाचा सर्व करताना ते प्रश्न मोठ्याने वाचावेत तसेच या प्रश्नाचे उत्तरे हि दिली आहेत त्यमुळे तुम्ही दोन व्यक्ती मिळून प्रश्न विचारण्याचा सर्व करू शकता .एका व्यक्ती प्रश्न विह्कॅरेल तर दुसरा त्याचे उत्तरे देईल या मुले तुमचे उच्चार हि सुधारतील .खालील लिंक वर क्लिक करून ते प्रश्न पाहू शकता 

20 प्रश्न -वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी येथे क्लिक करा 

आशा करतो कि तुम्हा सर्वाना भरपूर प्रश्न असतील आणि ते तुम्ही Comment Box मध्ये विचाराल आणि तुम्हाला हव्या असलेल्या विषयावर नोट्स ,माहिती हवी असेल तर तो विषय Comment Box मध्ये टाका किंवा संपर्क form च्या माध्यमातून मला विचारू शकता .

शुक्रवार, ४ जून, २०२१

5 जुन हाच जागतिक पर्यावरण दिवस का ? - पर्यावरण शिक्षण

  आज जागतिक पर्यावरण दिन आहे, मात्र 5 जुन याच दिवशी पर्यावरण दिन का 
साजरा केला जातो , याचे कारण म्हणजे 1972  साली  United Nations  ने 
Stockholm Conference On the Human Environment  आयोजित 
केली होती  आणि हि परिषद  5 जुन ते 16 जुन या कालावधीत
 आयोजित केली होती त्यामुळे 5जुन  ला जागतिक पर्यावरण दिन घोषित
 करण्यात आले   . या परिषदे पासून जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण  हा
 विषय पुढे आला आणि आगळा पर्यावरणाचे महत्व पटले
 परंतु  जागतिक पर्यावरण दिन हा  1974 पासून साजरा करण्यात
 येऊ लागला, Word Environment Day (WED) म्हणजेच 
जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना प्रत्येक वर्षी एक विशिष्ट  
 विषय (theme ) असते ,त्यानुसार पर्यावरण दिन साजरा केला जातो .
 या वर्षी च्या पर्यावरण दिनाचा विषय आहे 'Ecosystem Restoration '.

असुन या पाकिस्तान या दिवसाचा यजमान (host nation) आहे. 
 या मागील पाच दशकापासून जागतिक पर्यावरण दिनाच्या
 निम्मिताने जगभर पर्यावरण संरक्षण साठी प्रबोधन केले जाते, 
जागतिक स्तरावर अभियान राबविले जाते .खाली दिलेल्या 
तक्त्यात प्रत्येक वर्षी जागतिक पर्यावरण दिनाची theme 
आणि host nation ची  यादी दिली आहे .


Year

Theme

Host city

1974

Only one Earth during Expo '74

Spokane, United States

1975

Human Settlements

Dhaka, Bangladesh

1976

Water: Vital Resource for Life

Ontario, Canada

1977

Ozone Layer Environmental Concern; Lands Loss and Soil Degradation

Sylhet, Bangladesh

1978

Development Without Destruction

Sylhet, Bangladesh

1979

Only One Future for Our Children – Development Without Destruction

Sylhet, Bangladesh

1980

A New Challenge for the New Decade: Development Without Destruction

Sylhet, Bangladesh

1981

Ground Water; Toxic Chemicals in Human Food Chains

Sylhet, Bangladesh

1982

Ten Years After Stockholm (Renewal of Environmental Concerns)

Dhaka, Bangladesh

1983

Managing and Disposing Hazardous Waste: Acid Rain and Energy

Sylhet, Bangladesh

1984

Desertification

Rajshahi, Bangladesh

1985

Youth: Population and the Environment

Islamabad, Pakistan

1986

A Tree for Peace

Ontario, Canada

1987

Environment and Shelter: More Than A Roof

Nairobi, Kenya

1988

When People Put the Environment First, Development Will Last

Bangkok, Thailand

1989

Global Warming; Global Warning

Brussels, Belgium

1990

Children and the Environment

Mexico City, Mexico

1991

Climate Change. Need for Global Partnership

Stockholm, Sweden

1992

Only One Earth, Care and Share

Rio de Janeiro, Brazil

1993

Poverty and the Environment – Breaking the Vicious Circle

Beijing, People's Republic of China

1994

One Earth One Family

London, United Kingdom

1995

We the Peoples: United for the Global Environment

Pretoria, South Africa

1996

Our Earth, Our Habitat, Our Home

Istanbul, Turkey

1997

For Life on Earth

SeoulRepublic of Korea

1998

For Life on Earth – Save Our Seas

MoscowRussian Federation

1999

Our Earth – Our Future – Just Save It!

Tokyo, Japan

2000

The Environment Millennium – Time to Act

Adelaide, Australia

2001

Connect with the World Wide Web of Life

Torino, Italy and Havana, Cuba

2002

Give Earth a Chance

Shenzhen, People's Republic of China

2003

Water – Two Billion People are Dying for It!

Beirut, Lebanon

2004

Wanted! Seas and Oceans – Dead or Alive?

Barcelona, Spain

2005

Green Cities – Plan for the Planet!

San Francisco, United States

2006

Deserts and Desertification – Don't Desert Drylands!

Algiers, Algeria

2007

Melting Ice – a Hot Topic?

London, England

2008

Kick The Habit – Towards A Low Carbon Economy

Wellington, New Zealand

2009

Your Planet Needs You – Unite to Combat Climate Change

Mexico City, Mexico

2010

Many Species. One Planet. One Future

Rangpur, Bangladesh

2011

Forests: Nature at your Service

Delhi, India

2012

Green Economy: Does it include you?

Brasilia, Brazil

2013

Think.Eat.Save. Reduce Your Foodprint

Ulaanbaatar, Mongolia

2014

Raise your voice, not the sea level

Bridgetown, Barbados

2015

Seven Billion Dreams. One Planet. Consume with Care.

Rome, Italy

2016

Zero Tolerance for the Illegal Wildlife trade

Luanda, Angola

2017

Connecting People to Nature – in the city and on the land, from the poles to the equator

Ottawa, Canada

2018

Beat Plastic Pollution[4]

New Delhi, India

2019

Beat Air Pollution[5]

China

2020

Time for Nature[6][2]

Colombia

2021

Ecosystem restoration[7]

Pakistan


5 minutes for English learning

  Daily Dose of English

सर्वाधिक वाचले गेलेले पोस्ट