शुक्रवार, १७ डिसेंबर, २०२१
बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१
Corporate Social Responsibility चे A-Z शिका विनामुल्य
Corporate Social Responsibility हि संज्ञा आता ओळखीचे झाली आहे, मात्र ओळख असणे संपूर्ण ज्ञान असणे यात फरक असतो. Corporate Social Responsibility ची संपूर्ण माहिती जागतिक दर्जाच्या तज्ञांकडून शिकण्याची सुवर्ण संधी HCL FOUNDATION ACADEMY ने उपलब्ध करून दिली आहे ते सुद्धा विनामुल्य
यासाठी तुम्हाला फक्त hclfoundationacademy@hcl.com या वर email पाठवायचा आहे किंवा LinkedIn वरून सुद्धा Registration करता येईल
अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा
Basics of Corporate Social Responsibility
शनिवार, १९ जून, २०२१
दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना
भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड आहे. भारतातील बेरोजगारीचे अनेक कारणे आहेत,त्यातील प्रमुख कारण म्हणजे कौशल्याचा अभाव. भारतातच नव्हे तर जगभरात कौशल्य असणाऱ्या कामगारांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे .भारतात असलेली तरुण लोकसंख्या हि मागणी पूर्ण करू शकते .
भारत सरकारच्या Ministry of Rural Development ( ग्रामीण विकास मंत्रालयाने ) २०१४ मध्ये या योजनेची घोषणा केली. हि योजना राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती योजना चा भाग आहे .ग्रामीण भागातील लोकांचे जीवन समृद्ध करण्या बरोबरच युवकाना कौशल्य देता यावे यासाठी दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना चा अंतर्भाव राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोती योजना मध्ये करण्यात आला आहे .
दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील १५ ते ३५ वयोगटातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देते . या योजनेमुळे Make in India, Stand Up India, Smart City या सारख्या प्रकल्पांना लागणारे मनुष्यबळ मिळणार आहे . भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 69 % लोकसंख्या हि 18-35 या वयोगटातील म्हणजेच तरुण आहे त्यामुळे या योजनेची गरज अधोरेखित होते.
National Policy for skill development and Entrepreneurship 2015 अंतर्गत एकूण 24 कौशल्यांची गरज नोंदविली आहे .दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 28 राज्यातील 689 जिल्ह्यातील 7,426 गटात राबविली जात असून 50 उद्योगांना आवश्यक असलेले 502 प्रकारचे कौशल्य (trade) चे प्रशिक्षण दिले जात आहे आता पर्यंत 9.9 लाख तरुणांना प्रशिक्षण मिळाले असून 5.5 तरुणांना नोकरी मिळाली आहे
या योजनेची तीव्र गरज ग्रामीण भागात आहे कारण ग्रामीण भागातील बेरोजगारीचे मुख्य कारण कौशल्याचा अभाव हे आहे . कौशल्य पूर्ण शिक्षण घेतलेल्या तरुणांना शहरात चांगली नोकरी मिळू शकते . योजने अंतर्गत शिवणकाम, शेतीकाम ,बागकाम ते अतिशय अवघड व मोठ्या उद्योगांना आवश्यक असे तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते .
बुधवार, १६ जून, २०२१
20 question and answers to use in daily conversation to get Personal information( दैनंदिन जीवनात वैयक्तिक माहिती विचारण्यासाठीचे 20 प्रश्न )
नमस्कार ,
मागच्या blog मध्ये आपण English भाषेतील 80 सहज सोपी वाक्ये जी दैनंदिन जीवनात वापरली जातात ती अभ्यासली . या blog मध्ये आपण English भाषेत प्रश्न कसे विचारायचे हे शकणार आहोत , भाषा शिकताना प्रश्न विचारता येणे आवश्यक आहे कारण प्रश्न आविचारून एकाद्या वस्तु,व्यक्ती,स्थळ आणि आणि आपल्याला कुतूहल असलेल्या अनेक गोष्टींचे ज्ञान प्राप्त करून घेता येत असते .What, Where ,How and who सारख्या शब्दांनी English मधील सामान्य प्रश्न सुरु होतात .
. English भाषेत प्रश्न विचारण्याचा सराव करून आपण आत्मविश्वास वाढवु शकतो व इंग्लिश भाषेची भीती कमी होते. या blog मध्ये अतिशय सहज सोपे प्रश्न जे एकाद्या अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीशी बोलताना विचारता येतील असे आहेत . हे प्रश्न लहान व सोपे आहेत त्यामुळे या प्रश्नाचा सर्व करताना ते प्रश्न मोठ्याने वाचावेत तसेच या प्रश्नाचे उत्तरे हि दिली आहेत त्यमुळे तुम्ही दोन व्यक्ती मिळून प्रश्न विचारण्याचा सर्व करू शकता .एका व्यक्ती प्रश्न विह्कॅरेल तर दुसरा त्याचे उत्तरे देईल या मुले तुमचे उच्चार हि सुधारतील .खालील लिंक वर क्लिक करून ते प्रश्न पाहू शकता
20 प्रश्न -वैयक्तिक माहिती विचारण्यासाठी येथे क्लिक करा
आशा करतो कि तुम्हा सर्वाना भरपूर प्रश्न असतील आणि ते तुम्ही Comment Box मध्ये विचाराल आणि तुम्हाला हव्या असलेल्या विषयावर नोट्स ,माहिती हवी असेल तर तो विषय Comment Box मध्ये टाका किंवा संपर्क form च्या माध्यमातून मला विचारू शकता .
शुक्रवार, ४ जून, २०२१
5 जुन हाच जागतिक पर्यावरण दिवस का ? - पर्यावरण शिक्षण
Year |
Theme |
Host city |
1974 |
Only
one Earth during Expo '74 |
Spokane, United States |
1975 |
Human
Settlements |
Dhaka,
Bangladesh |
1976 |
Water:
Vital Resource for Life |
Ontario,
Canada |
1977 |
Ozone
Layer Environmental Concern; Lands Loss and Soil Degradation |
Sylhet,
Bangladesh |
1978 |
Development
Without Destruction |
Sylhet,
Bangladesh |
1979 |
Only
One Future for Our Children – Development Without Destruction |
Sylhet,
Bangladesh |
1980 |
A
New Challenge for the New Decade: Development Without Destruction |
Sylhet,
Bangladesh |
1981 |
Ground
Water; Toxic Chemicals in Human Food Chains |
Sylhet,
Bangladesh |
1982 |
Ten
Years After Stockholm (Renewal of Environmental Concerns) |
Dhaka,
Bangladesh |
1983 |
Managing
and Disposing Hazardous Waste: Acid Rain and Energy |
Sylhet,
Bangladesh |
1984 |
Desertification |
Rajshahi,
Bangladesh |
1985 |
Youth:
Population and the Environment |
Islamabad,
Pakistan |
1986 |
A
Tree for Peace |
Ontario,
Canada |
1987 |
Environment
and Shelter: More Than A Roof |
Nairobi,
Kenya |
1988 |
When
People Put the Environment First, Development Will Last |
Bangkok,
Thailand |
1989 |
Global Warming;
Global Warning |
Brussels,
Belgium |
1990 |
Children
and the Environment |
Mexico City,
Mexico |
1991 |
Climate Change. Need for
Global Partnership |
Stockholm,
Sweden |
1992 |
Only
One Earth, Care and Share |
Rio de Janeiro,
Brazil |
1993 |
Poverty
and the Environment – Breaking the Vicious Circle |
Beijing,
People's Republic of China |
1994 |
One
Earth One Family |
London,
United Kingdom |
1995 |
We
the Peoples: United for the Global Environment |
Pretoria,
South Africa |
1996 |
Our
Earth, Our Habitat, Our Home |
Istanbul,
Turkey |
1997 |
For
Life on Earth |
|
1998 |
For
Life on Earth – Save Our Seas |
|
1999 |
Our
Earth – Our Future – Just Save It! |
Tokyo,
Japan |
2000 |
The
Environment Millennium – Time to Act |
Adelaide,
Australia |
2001 |
Connect
with the World Wide Web of Life |
|
2002 |
Give
Earth a Chance |
Shenzhen,
People's Republic of China |
2003 |
Water
– Two Billion People are Dying for It! |
Beirut,
Lebanon |
2004 |
Wanted!
Seas and Oceans – Dead or Alive? |
Barcelona,
Spain |
2005 |
Green
Cities – Plan for the Planet! |
San Francisco,
United States |
2006 |
Deserts
and Desertification – Don't Desert Drylands! |
Algiers,
Algeria |
2007 |
Melting
Ice – a Hot Topic? |
London,
England |
2008 |
Kick
The Habit – Towards A Low Carbon Economy |
Wellington,
New Zealand |
2009 |
Your
Planet Needs You – Unite to Combat Climate Change |
Mexico City,
Mexico |
2010 |
Many
Species. One Planet. One Future |
|
2011 |
Forests:
Nature at your Service |
Delhi,
India |
2012 |
Green
Economy: Does it include you? |
Brasilia,
Brazil |
2013 |
Think.Eat.Save.
Reduce Your Foodprint |
Ulaanbaatar,
Mongolia |
2014 |
Raise
your voice, not the sea level |
Bridgetown,
Barbados |
2015 |
Seven
Billion Dreams. One Planet. Consume with Care. |
Rome, Italy |
2016 |
Zero
Tolerance for the Illegal Wildlife trade |
Luanda,
Angola |
2017 |
Connecting
People to Nature – in the city and on the land, from the poles to the equator |
Ottawa,
Canada |
2018 |
Beat
Plastic Pollution[4] |
New Delhi,
India |
2019 |
Beat
Air Pollution[5] |
China |
2020 |
Colombia |
|
2021 |
Ecosystem
restoration[7] |
Pakistan |
5 minutes for English learning
Daily Dose of English
सर्वाधिक वाचले गेलेले पोस्ट
-
हुकुमशहा हा शब्द उच्चारल्यावर डोळ्यासमोर हिटलर ,मुसोलिनी, स्टँलिन यांचे चित्र समोर येते, सध्या किंम जोंग उन हा हुकुमशहा त्याच्या कारनाम्या...
-
ग्रामीण समुदायाची वैशिष्ट्ये खरा भारत खेड्यात राहतो अस महात्मा गांधी यांनी म्हटले होते , ते आजही योग्य आहे कारण भारताची मोठी लोकसंख्या आजह...
-
Active Voice: "Did she finish the assignment?" Passive Voice: "Was the assignment finished by her?" Active Voice...