अल्प संख्यांक समुदायाची संकल्पना
राज्यघटनेच्या
२९ ते ३० आणि ३५० (अ) ते ३५० (ब) या कलमांमध्ये ‘अल्पसंख्यांक’ या शब्दाचा अनेकदा
वापर करण्यात आला आहे. मात्र, कुठेही या शब्दाची सुस्पष्ट व्याख्याच दिलेली नाही, सरकारच्या वतीने राज्यसभेत देण्यात आले होते.
घटनेच्या २९व्या कलमात एका शीर्षकात ‘अल्पसंख्यांक’ हा शब्द वापरण्यात आला आहे. मात्र, ‘वेगळी संस्कृती आणि राहणीमान असलेला नागरिकांमधील एखादा गट’ असा मर्यादित उल्लेख तेथे करण्यात आला आहे. घटनेच्या ३०व्या कलमात ‘अल्पसंख्यांक’चा उल्लेख ‘धार्मिक’ आणि ‘भाषिक’ अशा दोनच मुद्दयांवर आधारलेला आहे. ३५० अ आणि ३५० ब ही उर्वरित कलमे ‘भाषिक अल्पसंख्यांकां’शीच संबंधित आहेत, असे एरिंग आपल्या उत्तरात म्हणाले.
घटनेच्या २९व्या कलमात एका शीर्षकात ‘अल्पसंख्यांक’ हा शब्द वापरण्यात आला आहे. मात्र, ‘वेगळी संस्कृती आणि राहणीमान असलेला नागरिकांमधील एखादा गट’ असा मर्यादित उल्लेख तेथे करण्यात आला आहे. घटनेच्या ३०व्या कलमात ‘अल्पसंख्यांक’चा उल्लेख ‘धार्मिक’ आणि ‘भाषिक’ अशा दोनच मुद्दयांवर आधारलेला आहे. ३५० अ आणि ३५० ब ही उर्वरित कलमे ‘भाषिक अल्पसंख्यांकां’शीच संबंधित आहेत, असे एरिंग आपल्या उत्तरात म्हणाले.
सन १९९२च्या राष्ट्रीय
अल्पसंख्यांक आयोग कायद्याच्या दुसऱ्या विभागातील ‘सी’ कलमानुसार मुस्लिम,
ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि पारशी या धर्मीयांना ‘अल्पसंख्यांक’ म्हणून जाहीर
करण्यात आले आहे. मात्र, सरकारदरबारी त्यांची कोणताही सुस्पष्ट व्याख्या नाही. या
संदर्भात विचारलेल्या लेखी प्रश्नाला तत्कालीन अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री निनाँग एरिंग
यांना उत्तर दिले होते.
अल्पसंख्यांक समुदायाचे वर्गीकरण किंवा परका पुढील प्रमाणे
१. धार्मिक अल्पसंख्यांक
२. भाषिक अल्पसंख्यांक
३.वांशिक अल्पसंख्यांक
४.वर्ण अल्पसंख्यांक
धार्मिक अल्पसंख्यांक:-
एकाद्या भु-प्रदेशातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात अल्प किंवा मुख्य धार्मिक लोकसंख्ये पेक्षा कमी असणाऱ्या धार्मिक समुदाय् म्हणजे धार्मिक अल्पसंख्य
भाषिक अल्पसंख्यांक
एखाद्या भु प्रदेशातील बहुसंख्य समुदायाची भाषा न बोणारा व स्वत : ची वेगळी भाषा असणा,रा समुदाय म्हणजे भाषिक अल्पसंख्यांक.उदा. उत्तर प्रदेशात मराठी भाषिक हे भाषिक अल्प संख्यांक आहेत.Socio Literari Advancement Society. Bangalore विरुद्ध State of Karnataka या खटल्यात कोर्टाने कर्नाटक मध्ये रहाणारे मल्याळी भाषिक हे भाषिक अल्पसंख्यांक असून त्यांना कलम 30 (१) चे फायदे मिळावेत असे नमूद केले होते. ( स्त्रोत:. १. A.I.R.1979 Kant.217. २. https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/188618/10/10_chapter%205.pdf
वांशिक अल्पसंख्यांक
एकाद्या भु प्रदेशातील
मुल निवासी नसलेले परंतु त्या भु प्रदेशात कायम स्वरूपी वास्तव्य करणारे लोक
वांशिक अल्पसंख्य असतात.
उदा. भारतात अंग्लो
इंडिअन समूह हे वांशिक अल्पसंख्याक आहेत.
वर्ण अल्पसंख्यांक :-
भारतात वर्ण वाद किंवा काला-गोरा भेदभाव नव्हता.भारतातील
विषमता हि जाती भेद वर आधारित होती. युरोप व अमेरिकेत वर्ण वाद होता.
वर्ण अल्प संख्याक म्हणजे
व्यक्तीच्या वर्ण मुले जर टे बहुसंख्य समजा पेक्षा कमी असतील तर त्यांना वर्ण अल्प
संख्यांक म्हणतात.
उदा. भारतातील लोकांचा वर्ण हा युरोप मधील गोऱ्या लोकांपेक्षा
वेगळा आहे. रसाच अमेरिकेत किंवा इतर देशांमध्ये राहणारे कृष्ण वर्णी लोक हे
अल्पसंख्यांक आहेत. त्या उलट आफ्रिकेतील मूळ निवासी असलेले कृष्ण वर्णीय हे त्या
प्रदेशात बहुसंख्य आहेत.
अधिक माहितीसाठी :- https://youtu.be/nszgpfLA20A
२धार्मिक
अल्पसंख्यांक
धार्मिक
अल्पसंख्यांकधार्मिक
अल्पसंख्यांक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.